अखिल सोनार समाज प्रतिष्ठान, अंबाजोगाई चा मानाचा *युवा सुवर्णरत्न पुरस्कार* आज मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात *पंढरपूर सोनार समाज उपाध्यक्ष लंकेश काकासाहेब बुराडे* यांना प्रदान करण्यात आला.
या शानदार सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठान चे संस्थापक *मा.राजेशभाऊ पंडीत रेणापूरकर* यांनी पंढरपूर येथील आनंदी विनायक मंगल कार्यालय येथे केले होते.
व्यासपीठावर *मा.प्रकाशदादा वेदपाठक,* सोनार हितकारणी सभा महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष *मा.संजयजी मंडलिक* नाशिक, त्रंबकेश्वर सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष *मा.दिलीपशेठ शहाणे, मा.गोपाळशेठ कुलथे,* सातारा समाज अध्यक्ष *पाथ्रीकर,* नागपूरचे पत्रकार *मा.दिनेशजी येवले साहेब,* बारामतीचे *व्होनमाने, गणेशशेठ जोजारे, संतोषजी सोनार, मा.संजयजी तळेकर, मा.राजेंद्रजी पारखे, लोणी येथील *मा.दत्तात्रय मैड, मा.अशोककाका मैड, मा.विजयकुमार दिक्षित, मा.मोहनशेठ पोतदार,* सोलापूर चे *मा.निलेशभैय्या धारशिवकर, मा. रोहिणीताई कस्तुरे* आदी उपस्थित होते.
हा शानदार सोहळा पंढरीत आयोजित करून सर्व शाखीय सोनार समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आसल्या बद्दल *आयोजक राजेशभाऊ पंडीत रेणापूरकर यांचा पंढरपूर सोनार समाजाच्या वतीने शाल, पुष्पहार, मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.*
या वेळी संस्था अध्यक्ष *मा.अरूणशेठ मंजरतकर,* संस्था उपाध्यक्ष *मा.संजयशेठ ढाळे,* संस्था सहसचिव व भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक *मा.काकासाहेब बुराडे,* पंढरपूर सोनार समाज अध्यक्ष *मा.उमेशभाऊ माळवे,*
मा. समाज अध्यक्ष *मा.अनिलशेठ ढाळे, मा.प्रसादभैय्या ढाळे, मा.आनंद शहाणे महाराज* आदी उपस्थित होते, या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातून सर्व शाखीय सोनार समाज बांधव व भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती...
0 Comments