LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*भव्य रक्तदान यज्ञ आणि मूकपदयात्रेचे आवाहन...!**बलिदान दिन...**मृत्युंजय अमावस्या*शिवबा संभाजी रक्तगट करुया धरेचा|


 धर्मवीर श्रीशंभुछत्रपतींनी स्वधर्मरक्षणासाठी आणि स्वराजरक्षणासाठी आपले बलिदान दिले .
त्यांनी देव, देश धर्म व तुमचा आमच्या साठी बलिदान दिले.
फाल्गुन अमावस्येला त्यांचा बलिदान दिन त्या निमित्ताने रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरंच श्रीशंभुछत्रपतीना आदरांजली वाहण्यासाठी मूकपदयात्रा निघत असते. तेंव्हा दोन्ही स्थळी शिव-शंभुपाईकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती...

*फाल्गुन वद्य अमावस्या, शनिवार दिनांक २९ मार्च, २०२५*

*रक्तदान यज्ञ - प्रात: ८.३० ते सायं. ५.०० पर्यंत*

*ठिकाण - श्री संत दामाजी पंत मंगळवेढेकर मठ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, प्रदक्षिणा पथ, पंढरपूर.*

*मूकपदयात्रा सायंकाळी ७.०० वाजता धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज चौक येथून मार्गस्थ होईल...*

*श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूर*

Post a Comment

0 Comments