LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रदीप ‌भोसले यांचा सेवा निवृत्त बद्दल सत्कार

दि. 28|03| 2025 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे आरोग्य निरिक्षक श्री. प्रदिप वसंत भोसले यांचा सेवा निवृत्ती निरोप समारंभ श्री. डॉ भाऊसाहेब जानकर (तालुका आरोग्य अधिकारी मंगळवेढा ) यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. डॉ नंदकुमार शिंदे (वैद्यकीय अधिकारी मरवडे ) यांच्या उपस्थितीत सहकुटुंब संपन्न झाला. 
त्यावेळी खालील कर्मचारी उपस्थितीत होते. श्री . बब्रुवाहन माने (विस्तार अधिकारी ) , श्री . जयसिंग हेंबाडे ( हिवताप विस्तार अधिकारी) , श्री . रमेश माने (कुष्ठरोग तज्ञ ) , श्री . संजय गांडुळे , श्री . नाशिककर , श्री . राजगुरु , श्री . सुनील जाधव अध्यक्ष तालुका आरोग्य संघटना ) , सौ . रेखा जाधव मॅडम (ग्राम सेविका मरवडे ) , श्रीमती चौघुले, श्री . योगेश डोरले, श्री .पवार , श्री . असलम मुला , श्री. जमीर मुल्ला , श्री प्रमोद शिवशरण , प्रतिभा शिवशरण ,श्रीमती सारिका जाधव (गटप्रवर्तक ) , श्रीमती. सिमा रणदिवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments