______________________
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महिला अध्यक्षा प्रमिला तूपलवंडे, मा नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, हेमाताई चिंचोळकर, तिरूपती परकीपंडला, सुमन जाधव, विवेक कन्ना, सागर उबाळे, संजय गायकवाड, वीणाताई देवकते, शोभा बोबे, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, मुमताज शेख, भीमराव शिंदे, गौरी हादिमनी, ज्योती गायकवाड, मल्लेश सूर्यवंशी, चंदा काळे, अंबाबाई शेजाळ, छाया हिरवटे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments