----------------------------
टेंभु योजनेचे पाणी १०एप्रिल पासुन सोडले जाणार असुन.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पिक सिंचन आवर्तन ताबडतोब सुरु करण्याची मागणी केली..सदर मागणी मंत्रीमहोदयांनी तात्काळ मान्य करीत १० एप्रिलला पाणी सोडण्याचे आदेशच दिले...
आता १० एप्रिल रोजी पाणी येणार असुन ते पाणी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने येणार आहे.....तरीही काही नेते विनाकारण ...१० एप्रिलला येणाऱ्या पाण्याचे श्रेय घेण्याचा नेहमीप्रमाणे केवीलवाना प्रयत्न करतील ..परंतु आसा प्रयत्न करणारे नेते असतील तर त्यांनी एक गष्ट कायम लक्षात ठेवावी...ही सांगोला विधानसभा मतदार संघातील जनता आहे ही जनता अतिशय सुज्ञ आसुन, खोट्या प्रचारावर कधीही विश्वास ठेवत नाही..
सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे एका क्षणात जगाच्या पाठीवरच्या घटना मोबाईलच्या माध्यमातुन घरोघरी पोहचतात व लोक त्या घटनांची शहानिशा तात्काळ करीत आसतात...त्यामुळे १० एप्रिलला येणारे पाणी हे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने येणार आहे हे सर्व नागरीक जाणतात....लाभधारक शेतकरी अत्यंत आनंदात असुन आमदार साहेबांचे कौतुक करीत आहेत
*भाई चंद्रकांत सरतापे*
प्रसिध्दी प्रमुख शेकाप
0 Comments