LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणिती शिंदे यांनी गुजरात मधील वलसाड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षांची निवड करण्याकरिता पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.*👉 *संघटना मजबूत करण्यात कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची: खा. प्रणिती शिंदे*



        आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या आदेशावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुजरातमध्ये "संघटन सृजन अभियान" अंतर्गत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष निवडण्याकरिता आणि संघटन मजबूत करण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेसचे (AICC) वलसाड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली होती.

         या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी वलसाड जिल्यातील वलसाड, उंबरगाव, पारडी- वापी, कपरडा, धरमपूर या तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि नेतेमंडळी यांच्याशी संवाद साधून, चर्चा करून त्याच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         त्या आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, गुजरात काँग्रेस कमिटी कडे सोपविणार आहेत.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments