या वेळी संपादक प्रमोद भोसले, जयराम कांबळे, जे के गायकवाड, चंद्रकांत जाधव, विजय पाटील, दादासाहेब कांबळे, हमीद शेख, आकाश भोसले, प्रज्योत भोसले, युवराज भोसले, प्रितम भोसले, पृथ्वीराज भोसले, यादी मान्यवर उपस्थित होते
पै तेजेस भोसले हे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांचे ते जेष्ठ चिरंजीव आहेत. पै तेजेस भोसले हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत
त्यांनी अल्प कालावधीत पंढरपूर येथे आपल्या संघटनेचे वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
0 Comments