त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गुरू माऊली कृष्णात डोणे महाराज यांचा स्त्कार मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र
0 Comments