पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर येथील कट्टर कॉग्रेस आय चे समर्थक संदिप पाटील यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र त्यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान सदर निवड करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments