LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे यांची निवड

हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळा 2025 सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक 5-5-2025 रोजी हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद यांची जयंती आहे या निमित्त17-4-2025 रोजी 
 श्री संत सेना महाराज मठामध्ये झालेल्या बैठकीत हिंदवी स्वराज्य भूषण वीर शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड झालेले आहे 
 मीटिंग चे अध्यक्ष = जितेंद्र भाऊ भोसले यांच्या उपस्थितीत सर्व निवड करण्यात आली 
 उत्सव समिती अध्यक्ष= महादेव राजाराम शिंदे 
 उपाध्यक्ष= पवन कुमार खंडागळे 
 खजिनदार =सदगुरु बाळासाहेब देवकर
 सचिव = प्रशांत महादेव खंडागळे
 कार्याध्यक्ष= महेश दिलीप राऊत 

 मीटिंगमध्ये उपस्थित असलेले समाज बांधवांचे आभार 
 प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक ,बाळासाहेब देवकर, तुकाराम चव्हाण, साईनाथ शिंदे महेश माने, युवराज हडपद, परमेश्वर डांगे राकेश देवकर
 आदी समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments