सातारा, येथील नाभिक समाजाचे जेष्ठ नेते गजानन राऊत हे अनेक वर्षे त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे.तसेच राजकीय कारकीर्द मध्ये त्यांनी अनेक जातींचे विवाह जमवाजवमी चे काम करत आहेत.तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने गोरगरीब, निराधार जनतेची कामे केली आहेत.सन,१९९५, साला पासून चंद्रसेन नाभिक वधू वर मंडळाचे अध्यक्ष आहेत. राऊत यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. गजानन राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन सपकाळ नवयुवक मंडळ रांजणी यांच्या वतीने दिनांक १६, रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
0 Comments