पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ मंगळवेढा यांच्या वतीने मारुती मंदिर पटांगन येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ह. भ. प. ज्ञानेश्वर तुकाराम वासकर महाराज (वासकर फडाचे प्रमुख), अनिल सावंत (व्हाईस चेअरमन भैरवनाथ शुगर), राहुल शहा (चेअरमन रतनचंद शहा बँक), अँड. राहुल घुले (शहराध्यक्ष काँग्रेस मंगळवेढा), चंद्रशेखर कोंडूभैरी (शहराध्यक्ष शरद पवार गट), अँड. रविकिरण कोळेकर ( युवक अध्यक्ष काँग्रेस), अनिल रणदिवे , सुजित कदम ( अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा), दामाजी मेटकरी (मंडळाचे अध्यक्ष), गौरव दादा गुरुकुल (संचालक दामाजी कारखाना), जयराम आलदर सर , दत्ता लवटे, नंदकुमार कोळेकर, होनमाणे सर, नितीन मेटकरी, औदुंबर पाटील, अविनाश मिटकरी, समाधान खरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते आदिंसह अहिल्याभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments