LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बारा बलुतेदार आलुतेदार बहुजन सं महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

पंढरपूर, पंढरपूर येथे छत्रपती महाराज चौका जवळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. हा कार्यक्रम मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष सोमनाथ ढोणे, उपाध्यक्ष प्रवीण सलगर, राहुल गावडे, प्रशांत घोडके, दादा कोळेकर, लवटे सर, शालिवाहन कोळेकर, यादी मान्यवर व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी बारा बलुतेदार आलुतेदार संघटनेचे महाराष्ट्र संघटक तेजेस भोसले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले आहे.

Post a Comment

0 Comments