LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे उद्घाटन सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष *श्री शशिकांत (नाना) चव्हाण* यांच्या शुभहस्ते करून अभिवादन केले.

पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या  मिरवणुकीचे उद्घाटन सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष *श्री शशिकांत (नाना) चव्हाण* यांच्या शुभहस्ते करून अभिवादन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा, मा अध्यक्ष विदुल अधटराव. पिराजी (अण्णा) धोत्रे .नागेश डोंगरे. बादल ठाकूर. विशाल तौफसुंदर. रामेश्वर सातपुते .युवराज गोमेवाडेकर .नवनाथ चव्हाण. अमोल धोत्रे .शुभम भोसले. निलेश(गोलू)लकीरे. सतीश सासवडकर. अजय दहिवडे. वैभव आलदर .गोविंद मेटकरी.अक्षय सासवडकर. लखन सर्वगोड. इस्माईल बागवान .रोहन सासवडकर.इत्यादी उपस्थित होते 

 मिरवणुकीचे आयोजन *श्याम वाघमोडे* यांनी केले

Post a Comment

0 Comments