पंढरपूर, येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची काही प्रमाणात देणी देण्यास राहिल्या होत्या ते देणी देण्यास सुरुवात केली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना आमदार चेअरमन अभिजित पाटील यांनी शब्द दिला होता
त्या प्रमाणे कामगारांना देणी देण्यास सुरुवात झाली आहे. चेअरमन अभिजित पाटील यांनी शब्द पाळला आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनातुन समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments