LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

धोत्रेज ग्रॅड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पेट्रोलियम चे उद्घाटन या पेट्रोलियम चे मालक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आहेत.

पंढरपूर, माढा तालुक्यातील कुडूॅ येथे आज रोजी धोत्रेज ग्रॅड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पेट्रोलियम चे उद्घाटन ह,भ, प, केदार महाराज नामदास यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी पंढरपूर चे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, समाजसेवक अरुण भाऊ कोळी, उत्तम चव्हाण, मनसे चे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments