*भाजप युवा मोर्चा* व *सन्मित्र ग्रुप* च्या वतीने
पंढरपुरात आषाढी वारी निमित्त भाविक भक्तांना फराळीचे व फळे वाटप करण्यात आले
यावेळी सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष *श्री शशिकांत (नाना) चव्हाण* यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले
यावेळी भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव .नागेश डोंगरे .सुदर्शन यादव. प्रशांत (बाबा) धुमाळ. सतीश सासवडकर. अक्षय (सोनू )नायकोडे. अक्षय सासवडकर .आदित्य भोसले .कार्तिक अधटराव. दर्शन अधटराव .इत्यादी
0 Comments