भारताची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या पंढरी नगरी आषाढी यात्रेच्या निमित्ताने आषाढी एकादशीचे औचित्य साधून साप्ताहिक दिव्य गर्जना आषाढी यात्रा काढण्यात आला होता त्या अंकाचे प्रकाशन माढा विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय श्री अभिजित (आंबा) पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक दिनकर (दाजी) चव्हाण उपस्थित होते *"जेव्हा नव्हतं चरिचर तेव्हा होते पंढरपूर"* या ओवी प्रमाणे श्री विठ्ठलाच्या पंढरी नगरी मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या लोखो भाविक भक्तांचे स्वागत करण्यात येणारा आषाढी यात्रेच्या विशेष अंकाचे प्रकाशन झाले या आषाढी एकादशी यात्रा विशेष अंकामध्ये आषाढी एकादशी चे महत्व सांगणारे सांप्रदायिक लेख कविता अभंग वाचणीयय आसा अंक असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व साप्ताहिक दिव्य गर्जनाचे संपादक राजेंद्र कोरके - पाटील यांनी सांगितले यावेळी पत्रकार ह. भ .प . राधेश बादले पाटीलनितीन लांडे कुमार कोरे सतोष गायकवाड रवी कोळी शंकर कदम वैभव सरडे संतोष मोरे नितीन खाडे अतुल मोरे रोहन नरसाळे संजय यादव आदी जन उपस्थित होते
0 Comments