LOGO1

LOGO1

Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी एकादशी निमित्त कारखाना कार्यस्थळावर श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे साहेब व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.संगीताताई काळे यांच्या शुभहस्ते सहकुटुंब संपन्न झाली.

याप्रसंगी कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका,श्रीमती मालनकाकू काळे, मा.सौ.संगीताताई देठे,मा.सौ.उषाताई माने माजी पंचायत समिती सदस्य सुरेश बापू देठे 
भाळवणी ग्रामपंचायत सरपंच रणजित जाधव संचालक,शंकर महाराज चव्हाण,अरुण नलवडे, अमोल माने,परमेश्वर लामकाने, जयनाना देशमुख,जोतीराम पोरे, चि.यशराज काळे तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments