*पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यात आले.*
पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रसंत संतश्रेष्ठ नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांचे सांस्कृतिक भवन व वस्तीगृह बांधण्यासाठी नगर परिषद मार्फत जागा आरक्षित करण्यात यावी व निधी मिळावा तसेच हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशिद यांचे भव्य असे स्मारक पंढरपुरात व्हावे या मागणीची निवेदन आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देण्यात आले.
आपल्या मागणीचा विचार करू असे मा. मुख्यमंत्री साहेब बोलले आहे.
0 Comments