मा.श्री.गजेंद्र जोशी साहेब यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर सहाय्यक सचिव पदी निवड झाल्याबद्दल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.श्री.दिलीप (आप्पा) घाडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
यावेळी सुस्ते गावचे मा.सरपंच मा.श्री.बाळासाहेब लोकरे,बाळासाहेब पवार,राजेंद्र चव्हाण,भैया फरतरे उपस्थित होते.
0 Comments