LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*सकल नाभिक समाज पंढरपूर आयोजित हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशिद यांच्या बलिदान दिना निमित्त अभिवादन.*


*पंढरपूर शहरातील समस्त नाभिक समाज बांधवांना कळविण्यात येते की आपल्या समाजातील शूरवीर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी उद्याच्या दिवशी हसत हसत जिवाचे बलिदान दिले असे हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद यांचा उद्या बलिदान दिन आणि त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित करत आहोत.*
*उद्या सकाळी ठीक साडेदहा वाजता श्री.संत सेना महाराज मठ येते हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशिद यांच्या मूर्तीचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री.महेश रोकडे साहेब व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विश्वजीत घोडके साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे तरी आपण समस्त नाभिक समाज बांधवांनी सकाळी ठीक 10:00 वाजता श्री.संत सेना महाराज मठ येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती.*
*वेळ - सकाळी ठिक 10:00 वाजता*
*स्थळ-श्री.संत.सेना महाराज मठ बेलीचा महादेव समोर धर्मवीर.संभाजी चौक पंढरपूर*

Post a Comment

0 Comments