पंढरपूर, येथील शिवसेना युवा सेना अध्यक्ष पदी आनंद घोडके यांची निवड करण्यात आली आहे
हि निवड शिवसेना युवा सेना महाराष्ट्र सचिव वरुन सरदेसाई यांनी केली आहे.तर, युवा सेना उपसचिव रणजित बागल यांचीही निवड करण्यात आली आहे
या वेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, उपजिल्हाप्रमुख सचिन बागल, आकाश माने यादी पदाधिकारी उपस्थित होते. आनंद घोडके हे शिवसेना शहरप्रमुख व तालुका प्रमुख कै, संजय घोडके यांचे चिरंजीव आहेत
पंढरपूर शहरात व तालुक्यात शिवसेना वाढीस घोडके यांचे फार मोठे योगदान आहे
0 Comments