पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सोलापूर जिल्हा चे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे
या वेळी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशांत मालक यांना पेढ्या चा हार घालून सत्कार केला.या वेळी विनोद राज लटके, माजी नगरसेवक लखन चौगुले, सुनील डोंबे, गणेश उंडाळे,विकी अंभगराव सतीश चव्हाण, प्रशांत मालक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी पंढरपूर शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

0 Comments