यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके साहेब हे होते
तसेच प्रमुख उपस्थिती पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते श्री प्रणव मालक परिचारक हे होते
यावेळी उपस्थित मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पिराजी अण्णासाहेब धोत्रे, डॉ.धीरज जाधव मा.नगरसेवक संजय निंबाळकर,मा नगरसेवक डी राजजी सर्वगोड, गुरु दोडिया,शफिक(चाचा)मुलाणी, युवराज भैय्या गोमेवाडीकर,तांदळे सर,दीपक(दादा)नाईकनवरे,वैभव पासलकर,उत्सव अध्यक्ष नवनाथ चव्हाण,जितेंद्र जाधव,रतन लोंढे,पापालाल सय्यद,अशोक धोत्रे, सुनील बागडे,पांडुरंग धोत्रे,निखिल चव्हाण,अभय धोत्रे, श्रीकांत शिंदे इ व मंडळातील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.
सर्व रक्तदात्यांचे मंडळाकडून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या आभार व्यक्त करण्यात आले
0 Comments