पंढरपूर+: पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज पहाटे तीन वाजता भाज्यांचा लिलाव पुकारला जातो ही वेळ अनेक विक्रेत्यांना गैरसोयीची ठरत असल्याने ती बदलून पूर्ववत पाच ते सहा या वेळेत करावी अशी मागणी होत आहे
पुर्वी या ठिकाणी पहाटे पाच वाजता भाज्यांचा लिलाव होत होता कोरोना काळात त्यावेळच्या निर्णयानुसार तो पहाटे ३ वा. सुरू करण्यात आला कोरोना काळातील ती गरज असावी म्हणून भाजी विक्रेते यांनी ती मान्य केली परंतु आता ती अडचणीची ठरु लागली आहे
म्हणून बाजार समिती ने ही वेळ बदलुन पुर्वीप्रमाणे करावी अशी मागणी होत आहे.
0 Comments