सांगोला प्रतिनिधी, सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर प्रशालेत निष्ठेने, प्रामाणिकपणे सेवा बजावणारे प्रयोग शाळा सहाय्यक श्री सिध्देश्वर काळे हे सेवा निवृत्त झालेने त्यांच्या सत्कार सांगोला तालुका चे माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून करण्यात आला.तसेच संस्थेच्या वतीने सपत्नीक प्रशालेचे मुख्याध्यापक बिभीषण माने सर, यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी प्रशालेचे विनायक पाटील,सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री सिध्देश्वर काळे सांगोला तालुक्यातील हे नाभिक समाजाचे नेते आहेत, त्याचा स्वभाव मनमिळाऊ आहे. ते कायम गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.
0 Comments