पंढरपूर, तालुक्यातील सुस्ते येथील उद्योगपती व भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष (करकंब मंडल ) माननीय युवा नेते अभिजित घाडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ हार देऊन करण्यात आला. या वेळी आनंद कासट प्रदिप भोसले, जे के गायकवाड, आकाश भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. कॄषीउत्पन्न बाजार समिती चे माजी चेअरमन माननीय दिलीप ( आप्पा) घाडगे यांचें जेष्ठ पुत्र आहेत.अभिजीत यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचा आहे. ग्रामीण भागात ते अतिशय लोकप्रिय आहेत.
0 Comments