आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या 1200 वाजता सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी गावातील खर्डी ते शिरभावी जाणारे रोडवर बातमीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता अशोक लेलँड कंपनीचा एक टेम्पो त्यामध्ये एक ब्रास वाळू मिळून आले सदरची वाळू अवैधरित्या अशोक लेलँड मध्ये वाहतूक करताना मिळून आलेली असून पंढरपूर तालुका पोलिसांनी सदरचे अशोक लेलँड विदाऊट नंबरचे व वाळू असा एकूण सहा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलेला आहे सदर अशोक लेलँड च्या चेसी नंबर mb 1 2233309
असा नंबर असलेला टेम्पो आपली गाडी
तसेच सरकोली या ठिकाणी अशोक लेलँड टेम्पो ताब्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक त्रास वाढू एकूण एकूण किंमत सहा लाख सहा हजार असे एकूण दोन अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व दोन ब्रास वाळू असा तेरा लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहेया ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस आणि जप्त करून सदर गाडीचा चालक आणि मालक याचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 305 या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहपोनी शहाजी गोसावी api विभावरी रेळेकर PSI विक्रम वढणे,asi बनसोडे पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे मंगेश रोकडे सुहास देशमुख दीपक भोसले तात्या गायकवाड सतीश चंदनशिवे यांच्या पथकाने केली आहे

0 Comments