मनसे उदघाटन..
पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 येथे नगरसेविका सौ.माधुरी दिलीपबापू धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील, विठ्ठल परिवाराचे नेते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ दादा भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश नाना साठे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नूतन नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता ताई भालके, सर्व नगरसेवक तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार यांचा सन्मान करण्यात आला.

0 Comments