LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना प्रमुख हिंदू हदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न...




शिवसेनाप्रमुख कै बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने पंढरपूर येथील स्टेशन रोडवर बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शहर पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले 
तसेच नगरपालिका शाळा क्रमांक सात येथे वह्या पेन व खाऊ वाटप करण्यात आले
या वेळी 
उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे 
 तालुकाप्रमुख बंडू दादा घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे 
 अजय अण्णा व्यवहारे
उप तालुका प्रमुख संजय घोडके समाधान गोरे 
उपशहर प्रमुख नितीन थिटे प्रणित पवार किरण सुरवसे विजय जाधव भैय्या पवार आतिश खुळपे महेश यादव नवनाथ चव्हाण राहुल काळे महिला आघाडीच्या संगीता ताई पवार मंजुळाताई दोडमिशे अनिताताई आसबे रूपालीताई  पवार आदी  शिवसैनिक पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments