*दुःखद निधन*
जनसंघा पासून चे निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जुने कार्यकर्ते *विजय देशपांडे* यांचे आज 9/3/2026 रोजी संध्याकाळी दुःखद निधन झाले. कार्यकर्त्यां मध्ये विजू मामा म्हणून ते परिचित होते
ते संघाचे स्वयंसेवक होते. अगदी प्रतिकूल परिस्थितीत मध्ये भारतीय जनता पार्टी चे काम करणारे जुने आणि जाणते असे जेष्ठ कार्यकार्ये अनेक लोकसभा विधानसभेचे कार्यालयीन मंत्री म्हणून तसेच रचनात्मक काम त्यांनी पाहिले . संघाचे स्वयंसेवक पद्मापाद उर्फ अच्युत देशपांडे यांचे ते वडील ....
असे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मार्गदर्शक जाण्याने भाजपचे न भरून निघणारी हानी झाली आहे.
त्यांचा तिसरा विधी हा दी 11/३/२०२६ रोजी सकाळी 7,15 वाजता हिंदू स्मशानभुमी मध्ये होणार आहे
*भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼*

0 Comments