पंढरपूर दि २१ संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे चिमुकली वर झालेल्या अॅसीड हल्ल्याचे पडसाद पंढरपूर येथे उमटले असून भारतीय नरहरी सेना.
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती
व सर्व शाखीय सोनार समाज यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे राहणाऱ्या संजय डहाळे यांच्या १३ वर्षांच्या इयत्ता ६ वी त शिकणाऱ्या चिमुकली वर अज्ञात माथेफिरूने एॅसीड हल्ला करून त्या मुलीला जबर जखमी केले
माणूसकी ला काळीमा फासणार्या या नराधम समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करणयाची मागणी करून
भारतीय नरहरी सेना.सराफ सुवर्णकार संरक्षण समिती व सर्व शाखीय सोनार समाज यांच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडतील आसा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला....
या वेळी सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ मंजरतकर भारतीय नरहरी सेना संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब बुराडे..
समाज संस्था उपाध्यक्ष संजयशेठ ढाळे
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे सोमनाथशेठ औताडे संदेशजी सोनार
मा. समाज अध्यक्ष अनिलशेठ ढाळे.
संस्था खजिनदार. राजेशजी जोजारे.
समाज उपाध्यक्ष. लंकेशजी बुराडे.
प्रसाद भैय्या ढाळे.
राजेंद्र लोळगे. ज्ञानेश्वर जोजारे.
मच्छिंद्र वांगीकर.आदी समाज बांधव उपस्थित होते....

0 Comments