LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई सराईत गुन्हेगार समाधान बंडू चव्हाण वय 30 वर्ष राहणार शेगाव दुमला यास सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता केले तडीपार



माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी सराईत गुन्हेगार समाधान बंडू चव्हाण वय 30 वर्षे राहणार शेगाव दुमला याची विरुद्ध दारू विक्रीचे वाळूचे चोरीचे मारहाणीचे अकरा गुन्हे दाखल असल्याने त्याच्यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असताना देखील सदर आरोपी मध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही त्यांनी परत गुन्हे केल्याने सदर आरोपी विरुद्ध आगामी काळातील सण उत्सव च्या अनुषंगाने प्रतिबंध उपायोजना म्हणून आरोपी समाधान बंडू चव्हाण याचा दोन वर्षाकरिता तडीपारचा प्रस्ताव माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब पंढरपूर विभाग पंढरपूर यांना माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्फतीने पाठवण्यात आला होता त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय दंडाधिकारी श्री सचिन इथापे यांनी आरोपी समाधान बंडू चव्हाण व तीस वर्षे राहणार शेगाव दुमला यास सोलापूर जिल्हा वर्षाकरिता तडीपार केली आहे सदरचा आदेश निर्गमित झाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपी समाधान बंडू चव्हाण यास ताब्यात घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल करून वालचंद नगर पोलीस स्टेशनला तडीपारची  कारवाई पूर्ण करून वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या  ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब प्रितम यावलकर साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक श्री भारत भोसले विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय तोंडले सहायक फौजदार आबा शेंडगे पोलीस हवालदार सरगर पोलिस हवालदार गावडे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हवालदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाफ चालक पोलीस कॉन्स्टेबल गोडसे यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments