पंढरपूर येथील प्रदीप भोसले यांना महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे गटाच्या ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.ही निवड रमेश बारसकर प्रदेश प्रमुख यांच्या आदेशानुसार व सोलापूर जिल्हा प्रमुख ओ बी सी राजकुमार हिवरकर यांनी केली आहे. हे निवडी चे पत्र बारसकर यांनी दिले भोसले यांचा सत्कार केला या वेळी शिंदे गटाचे नेते अरुण भाऊ कोळी, पांडुरंग शिंदे, जितेंद्र भोसले, अकबर आतार, प्रज्योत भोसले, संतोष बोडके, आकाश नाळे, राज जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदीप भोसले यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचा आहे लवकरच भोसले ओ बी सी एकत्र येण्या साठी पंढरपूर तालुका दौरा काढतील प्रदीप भोसले यांना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.स्वागत केले जात आहे.
0 Comments