*शिवानी लक्ष्मण लिंगे*
हिची महाराष्ट्र पोलीस दलात पिंपरी चिंचवड येथे निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळवले तिचे पंढरपूर शहरात कौतुक होत आहे
संतपेठ विभागातून प्रथम पोलीस भरती झाल्याबद्दल *सन्मित्र ग्रुप* च्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी पोलीस निरीक्षक
*दशरथ वाघमोडे (साहेब)* यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक सोमनाथ अवताडे. भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव.नगरसेवक संदीप अधटराव.संतोष बंडगर. नागेश बागडे (महाराज).

0 Comments