LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलिसांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त रूट मार्च



आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये
 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव च्या अनुषंगाने माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे आज होती बाभूळगाव तुंगत शेगाव दुमला खर्डी कासेगाव या गावांमध्ये मुख्य बाजारपेठ लोकवस्ती गावातील प्रमुख मिरवणूक मार्ग वस्ती बस स्टॅन्ड या भागातून रूट मार्च घेण्यात आला रूट मार्चमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी सहभाग घेतला 
सदर रूट मार्चमध्ये मान्य सहायक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक मुंडे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले विक्रम वडणे सहायक पोलीस फौजदार रमेश बनसोडे व इतर पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवला

Post a Comment

0 Comments