LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आमचे मार्गदर्शक, तडफदार व्यक्तिमत्व समस्त हनुमान तालीम मित्र मंडळाचे संस्थापक मा.श्री.पिराजी(आण्णासाहेब)धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते १. जनावरांसाठी पाणपोई.2. बेघर निवासस्थान येथील नागरिकांना अन्नदान करण्यात आले.3. राम कृष्ण हरी वृद्धाश्रम येथे निष्ठाण भोजन. असे विविध कार्यक्रम करून वाढदिवस साजरा करण्यात आला


 यावेळी उपस्थित पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक डि राज सर्वगोड, शिवसेना शहर प्रमुख युवराज भैय्या गोमेवाडिकर, शपिक मुलांनी, जितेंद्र जाधव, नवनाथ चव्हाण, पापालाल फकीर,मनोज धोत्रे,पिंटू ओतारी, निखिल चव्हाण, दिनेश व्हटकर, श्रीनाथ बनकर अजय धोत्रे,ईलियास शेख, सौरभ शिंदे धम्म गावकरे, तुषार वाघ, विजय मस्के, धनु निंबाळकर, सद्दाम जिगराणी, रोहित तूपसुंदर गणेश यादव, नाना रणदिवे, व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते 

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
विशाल बाबू धोत्रे प्रदीप वाघमोडे, विजय धोत्रे, मयूर घाटेराव मुझ्झमिल तांबोळी, जाकीर फकीर, विशाल मदने आर्यन धोत्रे, योगराज माने, अमजद जिगरानी इ परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments