LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू माफियाविरुद्ध मोठी कारवाई केलेली असून माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रशांत दगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी शेगाव दुमला गावात एक टेम्पो गाडी एक ट्रॅक्टर व वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यारी एकूण किंमत 11 लाख 50 हजार तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा किंमत रुपये सात लाख 50 हजार त्याचप्रमाणे मौजे आंबेगावात एक टिप्पर किंमत 28 लाख रुपये त्यामध्ये पाच ब्रास वाळू किंमत 30000 असा एकूण 47 लाख रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये एक टिप्पर एक एंट्रा टेम्पो एक ट्रॅक्टर व एकूण 130 ब्रास वाळू असा एकूण किंमत रुपये 47 लाख रुपयांचा वाहने व वाळूसाठा पंढरपूर तालुका पोलिस आणि जप्त करून मोठी कारवाई केली आहे पंढरपूर तालुका पोलिसांनी टेम्पो ट्रॅक्टर टिप्पर याचे चालक आणि मालक व वाळू साठा करणारे यांचे  आरोपीविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री विजय कबाडे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर
 सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी गोसावी अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले विक्रम वडणेASI आबा शेंडगे पोलीस हवालदार सुहास देशमुख दीपक मंगेश रोकडे  अभिमन्यू गरड भोसले सचिन गावडे सागर गवळी पोलीस चालक रामभाऊ चाटे हसन नदाफ व गोडसे यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments