*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*
यांच्या प्रतिमेचे पूजन
*डॉक्टर* *श्री शुभम शितल फडे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. निलेश (गोलू) लकेरी. प्रशांत (बाबा) धुमाळ.सतीश सासवडकर. रोहन ओतारी.अक्षय (सोनू) नायकुडे.अक्षय सासवडकर. प्रथमेश {लल्ला} कदम. आकाश पोळ.आदित्य भोसले.इस्माईल बागवान. राज देवमारे. कार्तिक अधटराव .
. इत्यादी उपस्थित होते.

0 Comments