LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

१०, वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पंढरपूर, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब गटाच्या ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले यांच्या कडून पंढरपूर शहर व तालुक्यातील १०, वीत शंभर टक्के यशस्वी झालेल्या तिन विद्यार्थी यांचा सत्कार शाल, श्रीफळ फेटा बांधून करण्यात आला. या वेळी पृथ्वीराज भोसले, रमेश जी पवार, पत्रकार राजेंद्र कोरके, राज जाधव, मयूर माळी, देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.अथर्व वाडेकर, रूद्र उत्पात, मिहीर बडवे, साक्षी वांगीकर या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र त पंढरपूर चे नाव लौकीक केले आहे 
ह्या सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क मिळाले आहेत. ह्या चार विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रदीप भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत 
वाडेकर, उत्पात, बडवे, वांगीकर या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments