LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

डी वाय एस पी श्री प्रशांत डगळे यांचा सत्कार

पंढरपूर, येथील गुन्हेगाराचा कर्दन काळ ठरलेले श्री डी वाय एस पी प्रशांत डगळे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब गटाच्या ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले यांनी शाल, श्रीफळ फेटा बांधून केला
या वेळी पत्रकार राजेंद्र कोरके, रमेश जी पवार, राज जाधव, मयूर माळी, पृथ्वीराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते 
श्री प्रशांत डगळे यांनी पंढरपूर येथील डी वाय एस पी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील भुरटी दादागिरी, अवैध दारू, अवैध वाळू उपसा, सावकारी, पंढरपूर शहरातील मटका जुगार गांजा, छापे टाकून पूर्ण पणे बंद केले आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला हवं हवेसे वाटणारे, प्रशांत डगळे साहेब आहेत. पंढरपूर शहरातील डबल खूनाचा अतिशय उत्तम प्रकारे तपास करून आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे गटाच्या ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले यांनी आय पी एस प्रशांत डगळे यांचा सत्कार केला.या सत्कार समारंभ संपन्न होत असताना शहर पोलिस निरिक्षक श्री वाघमोडे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments