सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा पार्क (सिटी पार्क हॉटेलसमोर) येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, मध्यवर्तीच्या अध्यक्षा मनिषा माने, नगरसेवक नरसिंह आसादे, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, पृथ्वीराज नरोटे, सागर पिसे, शिवशंकर अंजनाळकर, परशुराम सतारेवाले, भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, सोशल मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, अंबादास गुत्तीकोंडा, राजन कामत, अनिल मस्के, हरुण शेख, गणेश आप्पा नरोटे, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, पृथ्वीराज नरोटे, संस्कार नरोटे, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, विवेक इंगळे, माजी महिला अध्यक्ष अँड करीमुनिसा बागवान, सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, निशा मरोड, धीरज खंदारे, व्यंकटेश बोमेन, सचिन पवार, महेंद्र शिंदे, राजेश झंपले, मोहसीन फुलारी, रहीम शेख, गोपी खांडेकर, आप्पा सलगर, दत्तात्रय गजभार, चंद्रकांत टिक्के, अनिता भालेराव, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे, इब्राहिम कलबुर्गी, इब्राहिम हत्तरवाले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments