LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उद्योग मंत्री उदय जी सामंत यांच्या सत्कार

पंढरपूर, सोलापूर जिल्हात सध्या slr मतदारमोजणी चालू आहे त्याच्या वर युवा सेनेचे  bla यांनी लक्ष ठेवावे व यांचे मुल्यमापन व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय जी सामंत आले होते 
या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या शिवसेना गटाच्या ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले यांनी उद्योग मंत्री उदय जी सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.या वेळी खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योती ताई वाघमारे, माजी मंत्री म्हेत्रे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ अंभगराव अमोल शिंदे, अनिल सावंत, भगीरथ भालके, पंढरपूर चे नगराध्यक्ष डॉ प्रणिती भालके, सिध्दी वस्त्रे, महेश नाना साठे, संजय साठे, पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments