पंढरपूर, येथील जाधव जी जेठाभाई धर्मशाळेचे माजी व्यवस्थापक माननीय सुरेश भाऊ जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी दि प्रोफेशनल कुरिअर व ट्रॅक ऑन कुरिअर चे मालक मुन्ना भोजे व संचालक दर्शन भोजे यांनी श्री सुरेश भाऊ जोशी यांना हार श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी संपादक प्रमोद भोसले, पपू उळ्ळागड्डी प्रजोत भोसले, यादी मान्यवर उपस्थित होते. सुरेश भाऊ जोशी यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. ते प्रत्येकांच्या सुखी दुःखात सहभागी असतात. पंढरपूर शहरात जोशी हे सुंदरकांड चालवत आहेत. प्रत्येक हनुमान जयंती साजरी करतात व आपल्या हनुमान भत्काना हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रातील विविध भागात हनुमान मंदिर येथे जाऊन सुंदरकांड करतात.
0 Comments