LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी वारीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन...आषाढी वारीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन...पंढरपूरचं निर्भीड मत पंढरपूर : पंढरपूरचं निर्भीड मत



विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्यासाठी त्याच्या आरोग्याची काळजी महाराष्ट्र शासन गेल्या काही वर्षापासून प्रत्येक यात्रेच्या काळामध्ये घेत असते. भाविकांच्या उत्तम आरोग्य करिता शासन सर्वतोपरी योजना राबवत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने आषाढी वारी निमित्त भव्य महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरचे महाआरोग्य शिबिर दिनांक 24 ते 27 जुलै 2026 रोजी  संपन्न होणार असून शिबिराचे ठिकाण हे तीन रस्ता, पंढरपूर  येथे असणार आहे 

आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने भव्य महारोग्य शिबिर सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी व वारकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन भव्य महाआरोग्य 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व सार्वजनिक

Post a Comment

0 Comments