पंढरपूर, येथील शहर पोलिस ठाण्यात नुतन पोलिस निरिक्षक टी वाय मुजावर यांचा सत्कार बहुजन रयत परिषद व n, y, ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक व बहुजन रयत परिषद चे जिल्हा अध्यक्ष नागेश भाऊ यादव, नगरसेवक लोकेश यादव, शहर अध्यक्ष नाथा यादव, मध्यवर्ती जयंती अध्यक्ष विवेक सरवदे, तुषार करजगीकर, दशरथ यादव, दत्ता थोरात, निलेश माने, गौरव ओव्हाळ, यादी मान्यवर उपस्थित होते
0 Comments