LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूर ची पदाधिकारी व कार्यकारी सदस्याची बैठक खेळमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न*

                              *पंढरपूर - प्रतिनिधी* महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूरचे बैठक संघाचे मार्गदर्शक राधेशजी बादले -पाटील यांच्या अध्यक्ष खाली पत्रकार संघाचे इंदिरा गांधी चौक येथील असणाऱ्या पत्रकार भवन या ठिकाणी नुकतीच खेळण्याच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पदी श्री राजेंद्रजी कोरके - पाटील यांची पुनश्च नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व श्री नितीन कृष्णराव करंडे यांची सोलापूर जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी  सोलापूर किसान मोर्चा या पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आणि श्री विक्रम कदम वकील ही पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान या बैठकीचे अध्यक्ष राधेशजी बादले - पाटील यांच्या शुभहस्ते हार श्रीफळ देऊन करण्यात आला                    यावेळी या बैठकीमध्ये येणाऱ्या गणेशोत्सव मध्ये संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आले त्याचप्रमाणे संघटनेच्या वतीने भविष्यामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातूनही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी संघटनेचे पदाधिकारी एज शहराध्यक्ष शंकर कदम सचिव कुमार कोरे मार्गदर्शक प्रमोदजी भोसले महेश कदम अतुल मोरे सुनील आधटराव रामदास नागटिळक संतोष मोरे संजय ननवरे गणेश माने बाळासाहेब काशीद राजेंद्र करपे अण्णा पवार   शरद कोरे सामाजिक कार्यकर्ते उमेश इशारा अदि पदाधिकारी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments