LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सन्मान कर्तृत्वाचा! 🏆✨न्यू सातारा कॉलेज इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निक कोर्टी, प्राचार्य मा. श्री. विक्रम लोंढे सर ('आदर्श प्राचार्य' पुरस्कार) व श्री. गणेश पडवळकर सर ('आदर्श क्रीडा शिक्षक' पुरस्कार ) या दोघांचाही विठाई परिवार मल्टीस्टेट पंढरपूर शाखेतर्फे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व सप्रेम भेट देऊन गौरव करण्यात आला.💐 दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ! 💐

सन्मान कर्तृत्वाचा! 🏆✨
न्यू सातारा कॉलेज इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निक कोर्टी, प्राचार्य मा. श्री. विक्रम लोंढे सर ('आदर्श प्राचार्य' पुरस्कार) व श्री. गणेश पडवळकर सर ('आदर्श क्रीडा शिक्षक' पुरस्कार ) या दोघांचाही विठाई परिवार मल्टीस्टेट पंढरपूर शाखेतर्फे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व सप्रेम भेट देऊन गौरव करण्यात आला.
💐 दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ! 💐

Post a Comment

0 Comments