LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उद्धव ठाकरे यांच्यासारखं सात्विक, शुद्ध हृदयाचं आणि चारित्र्याच्या कसोटीवर खरं उतरणारं व्यक्तिमत्त्व आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे.



 उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने होणारा हा जाणीवपूर्वक त्रास, हे केवळ राजकीय हल्ले नसून मराठी माणसाच्या अस्मितेवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींवर घाला घालणारं कृत्य आहे.

भाजप असो की शिंदे गट, त्यांचे विरोधक उद्धवजींचं खच्चीकरण, त्यांना बदनाम करण्यासाठी अत्यंत टोकाच्या नीच पातळीवर उतरले आहेत. त्यात कदमाच्या कुत्र्यानं तर सगळ्या मर्यादाच ओलांडल्या! 

हिंदुहृदयसम्राट थोर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्याने केलेली ही खालच्या दर्जाची टीका, त्याचं बेताल वक्तव्य आणि कपटपूर्ण भूमिका ही केवळ कल्पनेच्या पलीकडचीच नाही, तर त्याच्या आईने त्याच्यावर केलेल्या संस्काराची चुणूक दाखवून दिली आहे. जेव्हा काडीचीही अक्कल नसणारा घाणेरडा माणूस एका महान दिवंगत व्यक्तीबद्दल असे घाणेरडे आरोप करताना स्वतःच्या संस्कारांवर आणि संवेदनांवर स्वतःच काळिमा फासत  आहे. 

पण उद्धव ठाकरे हे कोणत्याही संकटात न डगमगणारं वटवृक्ष आहेत! त्यांच्या हृदयात बाळासाहेबांचा आत्मा आणि मराठी माणसाचं प्रेम आहे. 

या सगळ्या वैयक्तिक हल्ल्यांना आणि नीच टीकेला ते आपल्या संयमाने, धैर्याने आणि सात्विक नेतृत्वाने उत्तर देत आहेत. उद्धवजींच्या पाठीशी लाखो मराठी मनं खंबीरपणे उभी आहेत, आणि हेच त्यांचं खरं बळ आहे!

अशा कठीण काळातही ते बाळासाहेबांचा विचार आणि महाराष्ट्राचा गौरव पुढे नेत आहेत. राजकारणात मतभेद असू शकतात, पण माणुसकी आणि मराठी अस्मिता यांचा आदर राखला गेलाच पाहिजे.

उद्धव ठाकरे यांनी अशा परिस्थितीतही संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, हे त्यांच्या नेतृत्वाचे आणि प्रगल्भतेचे द्योतक आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सात्विक नेतृत्वाला आणि बाळासाहेबांच्या अमर स्मृतींना सलाम! चला, या अन्यायाविरुद्ध एकजुटीने आवाज उठवूया आणि उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया!

जय महाराष्ट्र !

Post a Comment

0 Comments